मोर्शी: शिरखेड येथे संत नाना गुरु महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा, सांगता समारोह संपन्न
शिरखेड येथे संत नाना गुरु महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा सांगता समारोह आज दिनांक 12 नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता संपन्न झाला. दिनांक पाच नोव्हेंबर पासून शिरखेड येथील नाना गुरु देवस्थान आहे पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात करण्यात आली होती. शेकडो वर्षाची परंपरा कायम ठेवून लोटांगण मिरवणूक देखील काढण्यात आली. परिसरातील शेकडोच्या संख्येने भक्त मंडळी संत नाना गुरु महाराज पुण्यतिथी महोत्सवाच्या सांगता समारोहाला उपस्थित असल्याचे दिसून आले तीन वाजता