अमरावती: महानगरपालिकेतर्फे सेक्सोफोन आणि बासरीच्या सुरावटींनी रंगणार सुरेल संध्या!
दिवाळी आनंदोत्सवाच्या निमित्ताने अमरावती महानगरपालिका तर्फे उद्या दिनांक २० ऑक्टोबर २०२५ रोजी सांस्कृतिक भवन, अमरावती येथे सायंकाळी ६ वाजता एक खास “सोलो संगीत सादरीकरण” आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कलाकार जानुदा डहाळे आपल्या सुरेल सेक्सोफोन आणि बासरीच्या सादरीकरणाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.शास्त्रीय आणि आधुनिक संगीताच्या संगमातून प्रेक्षकांना अविस्मरणीय अनुभव मिळणार असून, दिवाळी आनंदोत्सवाच्या या सांस्कृतिक पर्वात संगीतप्रेमींसाठी हा कार्यक्रम.....