Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

खालापूर: खोपोली पालिका सभेत मांडलेले विषय इतिवृत्तातून गायब; भाजप नगरसेविका सोनिया शेख आक्रमक

Khalapur, Raigad | Jun 4, 2026
खोपोली नगरपालिकेत नगरसेवकांचा आवाज दाबण्याचा प्रकार समोर आला असून, याबाबतभाजपच्या नगरसेविका सोनिया मोसीन शेख आक्रमक झालेल्या आहेत. पालिका सभेत प्रभागातील मांडलेले विषय इतिवृतांतून गायब करण्यात येत असल्याचा आरोप करत शेख यांनी नगराध्यक्षांसह , मुख्याधिकारी आणि नगरविकास खात्याला नोटीस पाठवून खुलासा करण्याची मागणी केलेली आहे. सोशल मीडिया मार्फत हा विषय जनतेसमोर आणण्याचे धाडस दाखविले आहे.