बसमत: नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संपर्क कार्यालयातबैठकीचे आयोजन करण्यात आले होते .
वसमतच्या श्री हॉस्पिटल येथे शिंदे शिवसेना संपर्क कार्यालयात आज दिनांक 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला माजी सहकार मंत्री जे प्रकाश मुंदडा डॉ .मारुती क्यातमवार यांच्यासह शहरातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते .