नागपूर शहर: हात जोडून देवीची प्रार्थना केली, अन् चोरून नेला सोन्याचा लॉकेट; धंतोलीतील मंदिरातील विचित्र चोरी cctv त कैद
नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशन हद्दीतील यशवंत स्टेडियम परिसरामध्ये चोरीची एक अत्यंत विचित्र घटना समोर आली आहे. एका अज्ञात तरुणाने चक्क देवीच्या मूर्तीसमोर हात जोडून प्रार्थना केली आणि त्यानंतर सोन्याचे लॉकेट चोरून पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे..मिळालेल्या माहितीनुसार, स