रिसोड: पेडगाव येथे एकास चाकू, रिप,गळा दाबून मारहाण रिसोड पोलिसात गुन्हा दाखल
Risod, Washim | Oct 17, 2025 रिसोड तालुक्यातील पेडगाव येथे तू गावात का आला या कारणावरून एकास चाकू रीप गळा दाबून मारहाण केल्याची घटना दिनांक 16 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता घडली याप्रकरणी 17 ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार रिसोड पोलिसांनी संध्याकाळी आठ वाजता गुन्हा दाखल केला आहे