जालना: जालन्यात BLO चा हलगर्जीपणा उघड; साद बिन मुबारक आक्रमक, तहसीलदारांकडून कारवाईचे आश्वासन.
मॅपिंग कामात टाळाटाळ; संतप्त न
Jalna, Jalna | Mar 30, 2026 जालन्यात BLO चा हलगर्जीपणा उघड; साद बिन मुबारक आक्रमक, तहसीलदारांकडून कारवाईचे आश्वासन. मॅपिंग कामात टाळाटाळ; संतप्त नागरिकांसह साद बिन मुबारकांची तहसील कार्यालयात धडक.. आज दिनांक 30 सोमवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील इतवारा कुच्चर वटा परिसरात बीएलओ (BLO) यांच्या निष्काळजी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असून, या प्रकरणाने आता चांगलेच गंभीर रूप धारण केले आहे. मॅपिंगच्या कामात सातत्याने टाळाटाळ होत असल्याने संतप्त नागरिकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सा