भोकरदन: नांजा ग्रामपंचायतीची ग्रामसभा तात्काळ घेण्याची मागणी
भोकरदन तालुक्यातील नांजा गट ग्रामपंचायतीत ग्रामसभा लवकर आयोजित करून मागील ३-४ वर्षांच्या विकासकामांची माहिती ग्रामस्थांना देण्याची मागणी करण्यात आली आहे. उपसरपंच आणि ग्रामपंचायती सदस्यांनी निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.