अलिबाग: उद्धव ठाकरेच्या टिकेला भाजपा प्रदेश प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी दिले जोरदार उत्तर
Alibag, Raigad | Jun 28, 2026 भाजपाला तुम्ही बाबरी जनता असं म्हणत तमाम हिंदू समाजाचा अपमान केला. पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या सुवर्णकाळात प्रभू रामचंद्र मंदिर बांधकाम पूर्ण झाले. परिवार भाजपाला त्यासाठी शंभर व्यक्त संघर्ष करावा लागला. राम मंदिरात चोरीची घटना त्याचा तपास स्वतंत्र एसआयटीमार्फत सुरू आहे गुन्हे दाखल झाले कठोर कारवाई सरकार करणारच. उद्धवजी तुम्ही अगोदर स्वतःचा आत्मपरीक्षण करा तुम्हाला लोक सोडून का जातात? हा विचार तुम्ही करत नाहीत आमच्यावर तथ्यहीन आरोप तुम्हाला आलेला नैराश्य समजून घेऊ शकतो .पक्ष बांधणीसाठी तुम्ही दौरे काढता पण उद्धव मुक्त शिवसेना होताना दिसते त्यामुळे अगोदर स्वतःचं बघा नंतर आमच्यावर आरोप करा.