अलिबाग: भाजप प्रवकते राम कुलकर्णी यांची रोहित पवारांवर टीका
Alibag, Raigad | Jun 8, 2026 आ रोहित पवार म्हणतात कि महाराष्ट्राच सहकार क्षेत्र भाजपा आपल्या पंखाखाली आणू पाहतय, आरे बाबा सहकार क्षेत्र पखां खाली नव्हे तर या क्षेत्रातील घराणेशाही मोडीत काढून सहकार क्षेत्र सभासद तथा सामान्य जनतेच्या हाती देण्यासाठी भाजपा प्रयत्न करत असल्याच प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी पवारांना प्रत्युत्तर दिले.