मुर्तीजापूर: मुर्तिजापूर येथील युवा उद्योजक अविन अग्रवाल यांची मध्य भारत सात राज्यांच्या ऑइल मिल असोसिएशन उपाध्यक्षपदी निवड
मुर्तिजापूर येथील युवा उद्योजक अविन अग्रवाल यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,कामगार मंत्री तथा अकोला पालकमंत्री आकाश पुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्य भारत सात राज्यांच्या ऑइल मिल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली अशी माहिती अविन अग्रवाल यांनी प्रतिक्रियेतून मंगळवार १६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता दिली.