जालना: सेवलीला अप्पर तहसील कार्यालयातून वगळल्याचा आरोप; वंचित बहुजन आघाडीचे १४ जुलै रोजी तीव्र निषेध आंदोलन..
Jalna, Jalna | Jul 12, 2026 सेवलीला अप्पर तहसील कार्यालयातून वगळल्याचा आरोप; वंचित बहुजन आघाडीचे १४ जुलै रोजी तीव्र निषेध आंदोलन.. आज दिनांक 12 रविवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील सेवली येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करून शासनाने सेवलीचे नाव यादीतून वगळल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ मंगळवार, दि. १४ जुलै २०२६ रोजी सेवली येथे जिल्हा प्रशासन आणि स्थानिक आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरोधात तीव्र निषे