वाळूज परिसरातील एन्काऊंटरमध्ये मृत्यू झालेल्या अमोल खोतकरचा मृतदेह नातेवाईकांनी घेतला ताब्यात
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | May 28, 2025
आज बुधवार 28 मे रोजी सकाळी साडेअकरा वाजता माहिती देण्यात आली की, वाळूज परिसरात एन्काऊंटर मध्ये मृत्यू झालेल्या अमोल कोतकर याच्यावर रात्री घाटी रुग्णालयात सीआयडी अधिकारी यांच्यासमोर इन कॅमेरा उत्तरनीय तपासणी करण्यात आली होती, मात्र अमोल खोतकर याचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला नव्हता, मात्र मृतदेहाची विटंबना होऊ नये म्हणून मयत ची बहीण आणि वडील यांनी सदरील मृतदेह पोलीस बंदोबस्तात ताब्यात घेतला आहे, मयत अमोल खोतकर यांच्या बहिणीने पोलिसांवर खुनाचा आरोप केला होता.