भाजपच्या नगरसेवकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात ठिय्या मांडत नगरपरिषदेचे स्थलांतर तात्काळ रद्द करण्याची केली मागणी. जोपर्यंत स्थलांतर रद्द होत नाही तोपर्यंत उपविभागीय अधिकारी जितेंद्र कुंवर यांच्या कार्यालयातून न उठण्याचा भाजपाच्या नगरसेवकांचा पवित्रा घेतला ही माहिती आज दिनांक 19 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता भुसावळ येथे माध्यमांना प्राप्त झाली आहे.