शाहूवाडी: वाघबिळ मोहिते इंटरनॅशनल स्कूलमध्ये 9 फुटी अजगराचा सुरक्षित रेस्क्यू
पन्हाळा तालुक्यातील मोहिते इंटरनॅशनल स्कूलमध्ये आढळलेला ९ फुटी लांब अजगर वनकर्मचाऱ्यांनी सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडला. वनपरिक्षेत्राकडून तातडीने कारवाई करण्यात आली.