#किलकारी – माता व बाल आरोग्यासाठी आपली सोबती.
भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचा "किलकारी" कार्यक्रम हा गर्भवती महिला व नव मातांसाठी माहितीपूर्ण व सहाय्यकारी उपक्रम आहे.
3k views | Nashik, Maharashtra | Sep 9, 2025 नोंदणीकृत लाभार्थींना दर आठवड्याला एक मोफत ऑडिओ कॉल केला जातो. यामध्ये आई व बाळाच्या आरोग्याशी निगडित सर्वात महत्त्वपूर्ण माहिती दिली जाते, जसे की – ✅ मातृ आरोग्य (Maternal Health) ✅ बाल आरोग्य (Child Health) ✅ लसीकरण (Immunization) ✅ कुटुंब नियोजन (Family Planning) 📲 किलकारीकडून येणारा कॉल क्रमांक : 1600103660 जर आपण कॉल उचलू शकलात नाही, तर लगेच 14423 वर डायल करून तो पुन्हा ऐकता येतो.