वाशिम: लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी –राज्य सेवा हक्क आयुक्त रामबाबू नरुकुल्ला जिल्हा नियोजन भवन येथे आढावा
Washim, Washim | Oct 16, 2025 लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी – राज्य सेवा हक्क आयुक्त रामबाबू नरुकुल्ला उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या होणार गौरव लोकसेवा हक्क आयोगाची आढावा बैठक वाशिम, दि. १६ ऑक्टोबर (जिमाका) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ हा नागरिकांना सेवेचा हक्क देणारा कायदा आहे. वाशिम जिल्ह्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व यंत्रणांनी विहित वेळेत कार्यवाही करावी, असे निर्देश अमरावती विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त रामबाबू नरूकुल्ला यांनी दिले.