Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भारत
बीजेपी
Uttar_pradesh
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
यूपी
Bhopal

जालना: जालन्यात परतूर नगरपरिषद निवडणुकीत ईव्हीएम मध्ये त्रुटी; एका उमेदवाराचे बटन दबत नसल्याने काही काळ गोंधळ; मतदारांची अडचण

Jalna, Jalna | Dec 2, 2025
परतूर नगरपरिषद निवडणुकीदरम्यान परतूर येथील प्रभाग क्रमांक 1, इंद्रा नगर मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये त्रुटी आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. येथे मशीनमधील तिसर्‍या क्रमांकाचं बटन दबत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. मंगळवार दि. 2 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेत काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या प्रभागात भाजपच्या उमेदवाराचा क्रमांक तिसरा असल्याने भाजप पदाधिकार्‍यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.