हवेली: वानवडी येथे स्वच्छ सेवा संस्था व महापालिकेच्या वतीने स्वच्छता बाबतीत जनजागृती फेरीचे आयोजन
Haveli, Pune | Nov 2, 2025 वानवडी येथे स्वच्छ सेवा संस्था व पुणे महानगरपालिकेच्या वतीने कचऱ्याच संदर्भात जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रस्त्यावर कचरा टाकू नये पुढे नाले व कॅनलमध्ये कचरा टाकू नये व स्वच्छते संदर्भात जनजागृती करण्यात आली.