माळशिरस: जनतेची सेवा हीच ईश्वरसेवा याप्रमाणे शिवसेनेचे काम राहिले आहे : शिवसेना नेते महेश साठे
जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा याप्रमाणे शिवसेनेचे काम राहिले आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते महेश साठे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. आज रविवार दिनांक 6 जुलै 2025 रोजी पंढरपूर येथे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, यावेळी पंढरपूर येथे शिवसेनेच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी महेश साठे पत्रकारांशी बोलत होते.