हवेली: अॅनिमल लिबरेशन अॅक्टिव्हिस्टचं पुणे रेसकोर्स समोर आंदोलन
Haveli, Pune | Nov 2, 2025 अॅनिमल लिबरेशन अॅक्टिव्हिस्टचं हे आंदोलन रेसकोर्स मध्ये घोड्यांवरील अत्याचार थांबवण्यासाठी करण्यात आले. अॅनिमल लिबरेशन अॅक्टिव्हिस्ट या संघटनेतील तरुणांच्या मते घोड्यांवरील अत्याचार थांबवण्यासाठी आंदोलन केलं. आंदोलकांचं म्हणणं आहे की शर्यतीदरम्यान आणि प्रशिक्षणावेळी घोड्यांवर अन्याय व शारीरिक अत्याचार होतात ते तात्काळ थांबविण्यात यावे अशी मागणी या अॅकिटव्हिस्टने केली.