Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

अकोट: वाई फाट्या जवळ गुटखा तस्करावर कारवाई;२९ हजार ६४० रुपयाचा गुटखा व मोटरसायकलसह ७९ हजर ६४०चा मुददेमाल जप्त.

Akot, Akola | Dec 11, 2025
आकोट वरून अंजनगावकडे जाणा-या रस्त्यावर मोटर सायकलने प्लास्टीकच्या गोणीमध्ये गुटखा वाहतुक होत असल्याच्या गुप्त माहीतीवरुन ग्रामिण पोलिसांनी अंजनगाव मार्गवर वाई फाटया जवळ नाकाबंदीत गुटखा तस्करावर कारवाई केली.यात सचिन कैलास बोरोडे वय ३५ वर्ष रा.नंदिपेठ,याच्या ताब्यातुन पांढ-या पोतळयात प्रतिबंधीत केलेला गुटखा पान मसाला मिळुन आला. २९,६४०/-रू चा गुटखा व मोटर सायकल ५०,०००/- रू असा ७९,६४०/- रू वा मु‌द्देमाल जप्त करण्यात आला.व त्या विरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.