देवगड: देवगड ते वेंगुर्ला सागरी हद्दीत ट्रॉलरमधून मासळीची थरारक लूट
देवगड ते वेंगुर्ला दरम्यान सागरी हद्दीत ट्रॉलरमधील मासळी चार-पाच छोट्या नौकांनी घेराव घालून लूटली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ट्रॉलर मच्छीमारांनी देवगड पोलीस ठाण्याला त्वरित कारवाईची मागणी केली आहे.