जालना: जालन्यातील चंदनझीरा येथे SIR मॅपिंगला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; एका दिवसात 500 हून अधिक नोंदी.
महात्मा फुले चौका
Jalna, Jalna | Mar 30, 2026 जालन्यातील चंदनझीरा येथे SIR मॅपिंगला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; एका दिवसात 500 हून अधिक नोंदी. महात्मा फुले चौकात विशेष कॅम्प; जवळपास 60% मॅपिंग पूर्ण, उर्वरित लवकरच – पर्यवेक्षक राहुल मुंडे.. आज दिनांक 30 सोमवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील चंदनझीरा परिसरातील महात्मा फुले चौक येथे दि.30 सोमवार रोजी SIR मॅपिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पला चंदनझीरा, सुंदर नगर तसेच नॅशनल नगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प