भोकरदन: भोकरदनमध्ये विजयादशमीला रावसाहेब दानवे यांची भेटीसाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
विजयादशमीच्या दिवशी भोकरदन येथे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व आशीर्वाद घेतले.