बोदवड: जामठी गावात गुरे खरेदी विक्री ठिकाणी कमेटीच्या पावतीवरून वाद, तरुणाला तिघांची मारहाण, बोदवड पोलिसात गुन्हा दाखल
Bodvad, Jalgaon | Sep 29, 2025 बोदवड तालुक्यात जामठी हे गाव आहे. या गावात गुरांच्या खरेदी विक्री ठिकाणी कमेटीच्या पैशावरून वाद झाला. या वादातून अजय उत्तम पाटील याला अजय राजपूत, चेतन व अक्षय राजपूत यांनी मारहाण केली. तेव्हा या तीन जनाविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.