आटपाडी: वलवण येथे भिंत कोसळून सात शेळ्या मृत्युमुखी आमदार सुहास भैया बाबर यांची परिस्थिती पाहणी
Atpadi, Sangli | Sep 28, 2025 वलवण ता आटपाडी येथील स्वाती निलेश जाधव यांच्या गोठ्याची पावसाने भिंत कोसळून ७ शेळ्या मुत्यूमुखी पडल्या तसेच गावातील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी तहसिलदार शीतल बंडगर मॅडम, पशुवैद्यकीय अधिकारी, तलाठी, सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.