भंडारा: विरली बु. अपघातानंतर आमदार नाना पटोले यांनी घेतली शोकाकुल कुटुंबियांची भेट
लाखांदूर तालुक्यातील विरली बु. येथील अपघातात मृत पावलेल्या श्रावणी बेदरे यांच्या कुटुंबियांना आमदार नाना पटोले यांनी भेट देऊन सांत्वन केले. आमदारांनी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.