तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत घोगरा येथे सिकलसेल रक्त तपासणी शिबीर दि. 24 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. आरोग्य सेवक व्ही. एन. कांबळे, आरोग्य सेविका मंगला रहांगडाले, आशा सेविका मालता नंदागवळी यांनी शिबिरा दरम्यान तपासणी, समुपदेशन केले