नागपूर शहर: नागपुरात संतापजनक प्रकार: पोटच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधम पित्याला अटक: गजानन तामटे पोलीस निरीक्षक
शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन तामटे यांनी 1 जुलै ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार,नागपूरच्या शांतीनगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्याच पोटच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका ४४ वर्षीय पित्याला शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक गजानन तामटे यांनी दिली आहे.