कल्याण: मोहने मारहाण प्रकरणी दोन्ही गटातील पंधरा आरोपींना न्यायालयात केले हजर, परिसरात तणावाचे वातावरण
Kalyan, Thane | Oct 24, 2025 कल्याणच्या मोहने येथे दोन गटांमध्ये मारहाण झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी लहुजी नगर मधील आठ तर मोहने गावातील सात आरोपींना ताब्यात घेतले होते. सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर केल्यानंतर पंधरापैकी पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यातील लहुजी नगर मधील आरोपींना 3दिवसाची पोलीस कोठडी तर मोहणे गावातील आरोपींना 2 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा फौंज फाटा तैनात करण्यात आल