अमरावती: तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाला यश,5 हजार 700 लोकांनी सोडले व्यसन; 5.84 लाखांचा दंड वसूल
आज ४ नोव्हेंबर मंगळवार रोजी सायंकाळी ६ वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यामध्ये 2017 पासून राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाला (NTCP) मोठे यश मिळाले असून, या कार्यक्रमामुळे तब्बल 5 हजार 700 लोकांनी तंबाखूचे व्यसन सोडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा समन्वय समितीमार्फत हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमांतर्गत तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल 846 शाळांमध्ये 1 लाख 48....