नागपूर शहर: पेट्रोलिंग दरम्यान चोरट्यांना नंदनवन पोलिसांनी केली अटक : कैलास देशमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक
नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दोन एप्रिलला दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदनवन पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कार्यवाही करत पेट्रोलिंग दरम्यान तीन चोरट्यांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून त्यांनी सोडलेले साहित्य देखील जप्त केले आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली आहे.