वाडे येथील रहिवाशी व पञकार श्री. अशोकबापु परदेशी यांनी भडगाव गिरणा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता श्री. सुभाष चव्हाण यांना शेतकर्यांच्या वतीने भडगाव तालुक्यातील उजव्या कालव्याचे वाडे, बांबरुड प्र. ब, गोंडगाव या भागात पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे तीन ठिकाणी कालवा ( पाट ) फुटुन भगदाड पडलेले आहे. हे तिन्ही भगदाड बुजुन दुरुस्तीचे काम करावे. कालव्यालगत काटेरी झाडे, झुडपे वाढुन अस्वच्छता झालेली आहे ते स्वछ करण्यात यावे या अशयाचे निवेदन दिलेले होते,