दापोली: दापोलीच्या दोन खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले
रत्नागिरी येथील जिल्हास्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेत दापोलीतील कु. मुक्ता गोविलकर आणि कु. आराध्या पाटणेंनी अनुक्रमे इनलाईन आणि क्वॉर्ड स्केटिंग प्रकारात सुवर्णपदक मिळवले. या दोघीही कोलाहपूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्या आहेत.