मंगरूळपीर: मंगरुळपीरमध्ये अफवांवर बंदी, संशयित व्यक्ती दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवा
मंगरुळपीर पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. संशयित व्यक्ती दिसल्यास 112 वर कॉल करा किंवा QR कोड स्कॅन करून तक्रार नोंदवा. पोलिसांनी २४ तास पेट्रोलिंग वाढवले आहे, नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.