तासगाव: बिरणवाडी अंगणवाडीला 3.5 लिटर प्रेशर कुकर व गोड खाऊ वाटप
Tasgaon, Sangli | Sep 29, 2026 बिरणवाडी ता. तासगाव येथील अंगणवाडी क्रमांक 204 ला पोषण आहारासाठी 3.5 लिटर प्रेशर कुकर आणि गोड खाऊ देवून मदत करण्यात आली. सोहळ्यात तंटामुक्ती अध्यक्ष संभाजी तात्या चव्हाण, पंढरीनाथ आबा मोरे, शोभा चव्हाण आणि सौ काजल स्वामी उपस्थित होते.