तुमसर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेती चोरीच्या विरोधात केलेल्या कारवाईत, तलाठी व पोलीस पथकाने मौजा उमरवाडा (फुकटटोली) येथे खैरलांजीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर मोठी कारवाई केली. दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:०० च्या दरम्यान, तलाठी योगराज श्यामराव कापगत्ते व पोलीस स्टाफ गस्त घालत असताना, त्यांनी हिमांशू पटले यांच्या शेताजवळ रमेश श्रीराम कटरे (वय ४५, रा. येरली, ता. तुमसर) या आरोपीला रंगेहाथ पकडले. आरोपी त्याच्या ताब्यातील स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर (क्र. MH 36 AL 9882)....