Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Aap

परभणी: माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती लता विजयकुमार वाकळे यांची एच पी व्ही लसीकरण कार्यक्रमास भेट.

337 views | Parbhani, Maharashtra | Apr 12, 2026
परभणी:(दिं१२ एप्रिल) मा.जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती लता विजयकुमार वाकळे मॅडम यांच्या मुख्य उपस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र येलदरी येथे गर्भाशय मुख कर्करोग एच पी व्ही लसीकरण मोहीम कार्यक्रम घेण्यात आला. १४ वर्षे पूर्ण झालेल्या व १५ वर्षाच्या आतील मुलींना, पालकांना एचपीव्ही लसीकरण घेण्याबाबत माहिती देण्यात आली.
परभणी: माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती लता विजयकुमार वाकळे यांची एच पी व्ही लसीकरण कार्यक्रमास भेट. - Parbhani News