आटपाडी: आटपाडीतील अतिवृष्टी परिस्थितीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहाणी
Atpadi, Sangli | Sep 25, 2025 आटपाडी तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीची जिल्हाधिकारी यांच्याकडून पाहणी करण्यात आली यामध्ये खरसुंडी आणि दिघंची परिसरात जिल्हाधिकारी यांनी भेट दिली असता त्या ठिकाणी अतिवृष्टी मुळे बाजरी तसेच सूर्यफूल यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले निदर्शनास आले त्याचप्रमाणे इतर पिके ही अतिवृष्टीमुळे पाण्यात गेल्याचे पाण्यात आल्यानंतर त्या संबंधित पंचनामे करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले