आ.प्रकाश दादा सोळंके, माजी आ.राधाकृष्ण अण्णा होके पाटील,माजी आ.बाजीराव भाऊ जगताप, रमेश आडसकर, पार्श्वभूमी वृत्तपत्राचे संपादक गंमत भाऊ भंडारी, इत्यादीचे रेणुका माता देवीच्या परिसर विकासासाठी मोठे योगदान,
अख्यायिका, मनूर येथील नवसाला पावणारी रेणुका माता देवी; नवरात्र महोत्सवा निमित्त भक्तांची दर्शनाला मोठी गर्दी...
काय सांगतात पुजारी नक्की ऐका...