हवेली: पुर्व हवेलीत लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन येथे पावसाने हाहाकार माजवले चे दिसून आले
Haveli, Pune | Sep 15, 2025 पूर्व हवेलीत लोणी काळभोर, उरुळी कांचन तसेच कदम वाकवस्ती या गावांना पावसाने चांगले झोडपल्याचे दिसून आले. पुणे सोलापूर महामार्गावर नदीप्रमाणे पाणीच पाणी वाहत होते. महामार्गाला नदीच्या स्वरूप आले होते. काही घरांमध्ये पाणी शिरले होते. वाड्यावस्त्यामध्ये शेतीमध्ये पाणी शिरले होते. शैक्षणिक शंकुलामध्ये पाणी शिरले होते. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.