घनसावंगी: घनसावंगी पोलीस ठाण्यात वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी..
घनसावंगी पोलीस ठाण्यात वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी.. आज दिनांक दोन गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी पोलीस ठाण्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पोलीस निरीक्षक केतन राठोड यांच्या हस्ते स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. उपस्थित अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून