धुळे: जिल्हाधिकारी कार्यालय येथे कुशल व अकुशल कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी निदर्शने
Dhule, Dhule | Aug 23, 2024 शहरातील जिल्हा रुग्णालयात गेल्या वर्षभरापूर्वी नाशिक येथील एम व्ही जी कंपनीमार्फत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र यातील काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्यानंतर या ठिकाणी आर्थिक देवाण-घेवाण करून कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली याबाबत कमी करण्यात आल्या कर्मचाऱ्यांनी सदर भरतीची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर समिती स्थापन करण्यात आली मात्र संबंधित समितीने एक वर्षानंतर देखील कुठलाही अहवाल अद्याप दिलेला नाही. दोषींवर कठोर कारवाई करा.