Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर शहर: शांतीनगर परिसरात दुचाकी चालवण्याच्या वादातून राडा, आरोपी पोलिसांच्या ताब्यात : सतीश भांड सहाय्यक पोलीस निरीक्षक ​

Nagpur Urban, Nagpur | May 18, 2026
शांतीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश भांड यांनी 18 मे ला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कचरा गल्ली परिसरात दुचाकी चालवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका घरावर हल्ला करून वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश भांड यांनी दिली आहे.

MORE NEWS