शिरपूर: शिरपूर तालुक्यात सांगवीत रांगोळी स्पर्धा आणि अंगणवाडी सेविकांचा सत्कार
Shirpur, Dhule | Sep 29, 2026 शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे भाजप मंडळाच्या सेवा सप्ताहात रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. आ. काशिराम पावरा यांनी अंगणवाडी सेविकांचा सत्कार केला व विद्यार्थ्यांना कला आणि सामाजिक उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन केले.