हवेली: चोवीस वाडीे येथे सोसायटीच्या फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना घडली.
Haveli, Pune | Oct 10, 2025 चोविसावाडी येथील माधव कुंज सोसायटीमध्ये आग लागल्याची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षाला मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेथे पाहणी केली असता किचनमधील इलेक्ट्रिक चिमनी पॅनलला आग लागली असल्याचे निदर्शनास आले.स्थानिकांच्या तत्परतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादामुळे मोठा अपघात टळला.