वाशी: गोजवाडा येथून 40 वर्षीय अमोल लोंढे यांचे अपहरण
वाशी तालुक्यातील गोजवाडा येथून अमोल बाबासाहेब लोंढे यांचे २ सप्टेंबर रोजी अपहरण झाले. त्यांच्या चुलत भावाला या घटनेची २ ऑक्टोबर रोजी पोलिसांत तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 140(3) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.