मालेगाव: नवसाला पावणारा देव म्हणून ओळख असलेल्या जैतोबा देवस्थान यात्रेला मालेगाव तालुक्यातील डोंगराळेत सुरुवात
नवसाला पावणारा देव म्हणून ओळख असलेल्या जैतोबा देवस्थान यात्रेला मालेगाव तालुक्यातील डोंगराळे सुरुवात आज दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 6 वाजेपासून दोन दिवसीय यात्रा भरली आहे. जैतोबा महाराज यात्रा महोत्सवासाठी उत्तर महाराष्ट्रभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांसह परिसरातील भाविक आपली नवसपूर्ती करण्यासाठी या यात्रेत सहभागी होत आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत डोंगराळे चोख बंदोबस्त ठेवला.