वरोरा: वरोऱ्याच्या सुरेश पोतराजे यांना ‘बेस्ट फार्मर ऑफ द इयर’ पुरस्कार
नागपूरमध्ये Indian Cotton Committee 2026 कार्यक्रमांतर्गत वरोऱ्याच्या सुरेश पोतराजे यांना कापूस उत्पादनातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘बेस्ट फार्मर ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला. आधुनिक तंत्रज्ञानाने उत्पादन वाढवणाऱ्या सुरेश यांचा वरोऱ्यात पारस जिनिंगमध्ये सन्मान करण्यात आला.